Advertisement

येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे संविधान दिवस साजरा

येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे संविधान दिवस साजरा

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – परिसरातील येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित
माजी उपसरपंच मा.नंदलाल धुर्वे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे ला हाय माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली . त्यानंतर संविधानाचे वाचन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संविधान दिवस साजरा करण्यात आला
या प्रसंगी आशा वर्कर सौ. सुषमा गजभिये,सौ. किरण हारोडे,श्री. भोलेनाथ चौधरी , ग्रामपंचायत कर्मचारी मा. संजय गजभिये , रोजगार सेवक नरेन्द्र राऊत आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या