Advertisement

आमदार श्री आशिष जयस्वाल द्वारे ३ डिसेंबर दिव्यांग दिवस साजरा, दिव्याग लाभार्थीला दिला लाभ

आमदार श्री आशिष जयस्वाल द्वारे ३ डिसेंबर दिव्यांग दिवस साजरा, दिव्याग लाभार्थीला दिला लाभ

पारशिवनी:-  मा.आमदार श्री आशिष जयस्वाल वतीने ३ डिसेंबर दिव्यांग दिवसा निमित्त पारशिवनी शहरातील दिव्यांगा नागरीकांन करीता दिव्यांग शिबीराचे आयोजना करण्यात आले.या शिबीराला पारशिवनी शहरातील ९० पेक्षा जास्त दिव्यांग नागरीकांनी लाभ घेतला.
तसेच यावेळी मा.आमदार पारशिवनी शहरातील ऑटो चालक,जिप चालक, पाच चाकी चालकांचे डाक विभााचा १० लाखाचा विमा मोफत काडुन चलक व चलकांचा परीवाराला विम्याचा सुरक्षा कवच करूण दिले.
आ.आशिष जयस्वाल या वेळी १५० पेक्षा अधीक चलकांचे विमे स्व खर्चानी करुण दिल्या बद्दल पारशिवनी नगर पंचायत नगर अध्यक्ष सौ प्रतीभा  कुभंलकर, गट नेता दिपक शिवरकर, नगर सेवक विजय भुते, नगर सेवक टिकाराम परतेती, नगर सेवक राहुल ढगे, यांनी आमदार आशिष जयस्वाल यांच्या धन्यवाद मानले.

उपस्थीत युवा सेना उप जिल्हा प्रमुख कमलेश शरणांगत,पारशिवनी तालुका प्रमुख राजु भोस्कर,युव सेना तालुका प्रमुख राजेश गोमकाळे,उप तालुका प्रमुख प्रेम भोंन्डेकर, पारशिवनी युवा शहर प्रमुख रोशन पिंपरामुळे व पारशिवनी शहरातील माान्यवर नागरीक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या