शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना युवासेना कन्हान तर्फे अभिवादन
कन्हान:- उद्धव बाळासाहेब ठाकरे रामटेक विधानसभा तर्फे कन्हान येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम आयोजित करण्या करीता पुढाकार समीर मसराम (युवासेना शहर प्रमुख), यांनी केला. व प्रामुख्यानी उपस्थित उद्धव बाळासाहेब ठाकरे रामटेक विधानसभा तर्फे कन्हान चे पदाधिकारी प्रभाकर बावणे (शिवसेना शहर प्रमुख) सावन लोंढे (वाहतुकेसना शहर प्रमुख) मेहर इंचुरकर(वाहतुकसेना उपशहर प्रमुख) उपस्थित प्रेम रोडेकर ( रामटेक विधानसभा संघटक ) डायनल शेंडे ( मा.उपाध्यक्ष, नगरसेवक), मोनिकाताई पौनीकर ( नगरसेविका) , गनेश मस्के ( तालुका संघटक शिवसेना), महेंद्र भुरे ( मा.तालुका प्रमुख शिवसेना ), उमेश पौनीकर, विनोद पात्रे, राजन मनगटे, प्रकाश पात्रे, पुषोत्तम येणेकर, निकेश शेंडे, सुशील पात्रे,रुपेश सातपुते, सावन हातागडे, नरेंद्र खड आदि मान्यवर उपस्थित होते.
news ब्युरो कन्हान


0 टिप्पण्या