Advertisement

मौजा - हिवरी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात यश

दिनांक १८/११/२०११  रोजी मौजा – हिवरी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला

हिवरी:- यावेळी सरपंच सौ. शुभांगी भोस्कर, शिवसेना तालुका प्रमुख श्री. राजू भोस्कर, मा.मंडळ कृषी अधिकारी कन्हान श्री. वाघ साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री. शिरपूरकर सर व श्री. कुबडे सर, कृषी सहाय्यक कु. ढंगारे, कु. राठोड व शेतकरी बांधव तसेच महिला शेतकरी उपस्थित होते. तसेच दिनांक १८/११/२०२२ रोजी हिवरी गवामधे प्रथमीक आरोग्य विभाग साटक चा वतीने रुटींग लसीकर व सुगर,बल्डप्रेशर चा तपासनी करांताना आरोग्य कर्मचारी. पाहाणी करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या