Advertisement

कन्हान येथे शालेय विद्यार्थांना साहित्य वापट करुन विद्यार्थी दिवस थाटात साजरा

कन्हान येथे शालेय विद्यार्थांना साहित्य वापट करुन विद्यार्थी दिवस थाटात साजरा

सर्वधर्म समभाव संघटन द्वारे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – कन्हान येथे सर्वधर्म समभाव संघटन द्वारे विद्यार्थी दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.राजेंद्र मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी यांच्या हस्ते व प्रमुख अतिथि कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.विलास काळे , सौ. रिताताई बर्बे अध्यक्ष महिला आघाड़ी काँग्रेस कमेटी कन्हान शहर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी मा.राजेंद्र मुळक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले असुन यांच्या हस्ते गोर , गरजू शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक , पेन , पेन्सिल आणि मिठाई वाटप करुन विद्यार्थी दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजेश यादव , कन्हान – पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी , नगरसेवक मनिष भिवगडे , चंदन मेश्राम , प्रशांत मसार , दिपक तिवाडे , अमोल प्रसाद , सिद्धार्थ ढोक , रवि रंग , गणेश भालेकर , पंकज गजभिए , दिलीप निबोने , गणेश खांडेकर , अविनाश हातागडे , अक्षय फुले , मनोज बोरघरे , मनीष सेलू , निरजजी सेलू , सतिश वांदीले , मधुकर नागपुरे सह आदि नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या