पारशिवनी येथील आमडी-हिवरी येथे क्रांतीविर बिरसामुन्डा यांची १४७ वी जयंन्ती साजरी
आमडी-हिवरी:- दिनांक १५/११/२०२२ ला आमडी गावामध्ये क्रांतीविर भगवान बिरसामुन्डा यांची १४७ वी जयंन्ती साजरी करण्यात आली. बिरसामुन्डा यांची १४७ वी जयंन्ती साजरी करतांना बिरसामुन्डा ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष दिपचंद शेंन्डे, आमडी ग्रामंचायत सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर, ग्रामंचायत सदस्या अमरदास परतेती, मनोज कुभरे, उपस्थीत गावातील मान्यवर नागरीक व समाज बांधव मोठ्या संखेनी उपस्तीत होते.
0 टिप्पण्या