एम जी एस संविधानिक हक्क संघटन कन्हान तर्फे महात्मा गांधी जयंती साजरी करून कार्यालयाची आमदार आशिष जैस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन
कन्हान: एम जी एस संविधानिक हक्क संघटन कन्हान तर्फे 2 ऑक्टोंबर 2022 ला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी ची जयंती थाटात साजरी करण्यात आली व तसेच एमजीएस संविधानिक हक्क संघटन कन्हान यांच्या कार्यालयाची रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल यांच्या सुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.
उपस्थित कन्हान नगरपरिषद अध्यक्ष सौ करुणाताई अस्टनकर ज्येष्ठ समाजसेवक वर्धराज पिल्ले, नागेश मानकर , नगरसेवक नागपूर, उत्तम मानकर समाजसेवक, रामेश्वर शेंडे, रामू खडसे ,राजन भिसे, दलजीत पात्रे, शंकर शेंडे, राजेश उफाडे, संजय खडसे, लखन पुरवले, रणजीत खडसे, रॉकी खडसे, किंमत पात्रे, सूर्या दारुंडे, विजय खडसे , चिंटू वाकुडकर, एम जी एस संविधानिक हक्क संघटन कन्हान चे अध्यक्ष गणेश भालेकर, उपाध्यक्ष समशेर पुरवले, सचिव अर्जुन पात्रे, प्रीतम शेंडे, जैन इंचुरकर, राहुल हातागळे, किरण पेटारे, रुस्तम विंचूरक,र वीरेंदर लोंढे, अजय इंदुरकर, कृष्णा खडसे, बल्लू पुरवले, कालू पात्रे, आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या