“माहेर” महिला मेळाव्याला उत्सपुर्त प्रतिसाद
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – माहेर महिला मंच द्वारे भव्य महिला मेळावा शनिवार(ता.01) ला कुलदीप मंगल कार्यालय , कन्हान येथे आयोजित करण्यात आले होते.
देशाच्या प्रगतीच्या वाटेवर महिलांचे राजकीय , सामजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम योगदान व त्यांच्या या कार्यास नमन म्हणून सावित्री बाई फुले व दुर्गा देवी यांच्या प्रतिमेला पुष्प माल्यार्पण , पूजन व दीप प्रज्वलीत करून अतिशय सुंदर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . माहेर महिला मंच चे आयोजन अध्यक्षा सौ.रीता ताई बर्वे व उपाध्यक्षा सौ. सुनिता ताई मानकर यांनी केली.

नवरात्रोत्सव निमित्त आरोग्य विभागा द्वारे राबविण्यात आलेली माता सुरक्षित तर घर सुरक्षित या शिबिरा बद्दलची माहिती सर्व माता-भगिनींना या मंचाच्या माध्यमातून देण्यात आले तसेच व्यास पिठाला लाभलेली पाहुणे व कार्यक्रमाचे उद्घाटक सौ.रश्मी ताई बर्वे अध्यक्षा , नागपूर जिल्हा परिषद, श्री.एस.क्यू.जमा माजी आमदार , नरेशजी बर्वे अध्यक्ष राष्ट्रीय कोयला मजदुर संघ तथा उपाध्यक्ष , नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी सौ.तक्षशिला ताई वाघधरे महासचिव महा.प्रदेश काँग्रेस कमेटी , कू.कुंदा ताई राऊत अध्यक्षा नागपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमेटी , सौ.गुंफाताई तिडके नगरसेविका न.प.कन्हान , कू.रेखा ताई टोहने नगरसेविका न प. कन्हान , पुष्पा कावडकर नगरसेविका न.प.कन्हान , सौ. मिना ताई ठाकूर आदी मान्यवरांचा उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी मीना वाटकर , सविता बावणे , वनिता मसार , छाया रंग , पुष्पा बावणे , सरोज राऊत , प्रतिभा बावनकुळे , रंजीता सूर्यवंशी , कल्पना बागडे , सुमन भिवगडे , प्रतिभा घारपींडे , वंदना बागडे , पूनम माहुल , मीना पुणेकर , माया वाघमारे , पुष्पा खंगारे , अश्विनी जैन , सोनाली मसार , कल्पना शिरपूरकर , कुसुम वडेज्ञ , सुनंदा कठाणे , राजकन्या यादव , मंदा बागडे , आदी माता भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमा द्वारे महिलांन मध्ये नविन स्फुर्ती व आत्मविश्वास वाढला . सर्व महिलांनी या माहेर महिला मंच चे आभार मानले.



0 टिप्पण्या