कल्याण माळशेज रोडवर भीषण अपघात: शेळ्या मेंढ्यांना चारचाकी वाहन नि चिरडले
मेंढीपाल आपले मेंढी घेऊन पारनेर वरून माळशेज मार्गे कल्याणच्या दिशेने जात असताना, आवळेचि वाडी जवळ MH-05-DK-4059 कोंबडी घेऊन जात असताना टेम्पोच्या खाली मेंढीपालांच्या 15 ते 16 मेंढ्या चिरडून ठार झाले असून काही जखमी आहेत, व एका मेंढीपालाचा 14 वर्षाच्या मुलाला पायाला दुखापत झाली आसुन, घटनास्थळी पशुवैदिये डॉक्टर, महामार्ग पोलीस व टोकवडे पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल होऊन पंचनामा केला असून, पुढील तपास टोकवाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संसारे हे करत आहेत.आवळेचीवाडी येथे कोंबड्यांच्या टेम्पोने आठ मेंढरं ठार करून एका मेंढपाळ यांचे पाय निकामी केले आहे. माळशेज घाटात आवळेचीवाडी येथे कोंबड्यांच्या टेम्पोने आठ मेंढरं ठार करून एका मेंढपाळ यांचे पाय मोडल्या ची घटना मंगळवारी सकाळी 11:00 वाजता घडली आहे.
बिड औरंगाबाद येथून पेढपाळ हे माळशेज घाट मार्ग पालघर डहाणू येथे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या बरोबर मेंढ्या कोंबडी घोडे बैलं गाय कोंबडी असं घेऊन जात असताऺना माळशेज घाटातील आवळेचीवाडी वळणावर कोंबडी भरून उल्हासनगर येथे भरधाव वेगाने जात असताऺना आठ मेंढरं जागीच ठार केले तर मेंढपाळ यांच्या पायावर वरून टायर गेल्याने त्याचा पाय मोडला आहे त्याच्यावर कल्याण येथील मिरा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
किरण कारभळ (मुरबाड)
0 टिप्पण्या