शास्ञज्ञ व शेतकरी यांचे सहयोगातुन धानाच्या नविन जाती विकसित
नागभिड —
तालुक्यातील महिला प्रगतिशील शेतकरी म्हणून प्रख्यात आहेत अश्या आशावरी निलेश पोशट्टिवार ह्या तळोधी येथील नावलौकीत आर्दश शेतकरी अन्नासाहेब पोशट्टिवार ह्यांच्या सुनबाई आहेत, शेतकरी हा अण्णासाहेबांचा केंद्र बिंदु आहे,त्यांनी शेती हिच आपली प्रयोग शाळा मानली आणि हिच प्रेरणा पुढे त्यांच्या सुनबाई यांनी घेऊन पुढे या प्रयोग शाळेची धुरा सांभाळली,त्यानी कसोशीने प्रयत्न केले आणि यश मिळविले आणि या यशाची पावती म्हणून त्यांना MSME –DI आणि WORLD WIDE FORUM कडुन WOMEN INNOVATOR असे अवार्ड मिळाले आहेत,आणि गुजरातच्या NATIONAL. INNOVAATION FOUNDATION कडुन APPRICIATION मिळाले आहे,अशा प्रकारे तळोधी( बा) चे नाव विदर्भात नाही तर NATIONALLEVALवर नावारुपाला आणले, अण्णासाहेब पोशट्टिवारांनी मे, प्रभाकर ऍड कंपनी ( राईस मिल )1957 मध्ये सुरु झाली,आज यातुन तयार होणारा तांदुळ कर्नाटक, आंध्र प्रदेश, मराठवाडा, तेलंगाना या राज्यात प्रसिद्ध झाला आहे,या प्रवासात धानाची गुणवत्ता सुधारणे गरजेचे होते,असे प्रकर्षाने जानवु लागले,यासाठी शुद्ध धानाची ( बिजाईची ) निर्मिती करणे अत्यंत आवश्यक होते यात डॉ,शरद पवार ( BARC मुंबई ) यांचे मार्गदर्शन लाभले, यांनी अनेक धानाची बिजाईची निर्मिती करुण शेतकरी जनतेपंर्यत पोचविले आहे,त्यात सुगंधीत धान पार्वती चिन्नोर,परभणी चिन्नोर,तळोधी रेड 25 हिरा–125/135 जयप्रकाश,चाफा,गुलाब,निशीगंध,बसमती-33–2, पार्वती सुत-27 पिकेव्हि,एच एमटि,निलीम फरटि-49 इत्यादी जातीचे धान उपलब्ध होतील,अशी माहिती आसावरी पोशट्टिवार यांनी जनकापुर शेतीफाॅरमाऊस मध्ये पञकार परिषद मध्ये माहिती दिली, पञकार परिषदला सेवा निवृत्त शास्त्रज्ञ डॉ शरद पवार मुंबई, अन्नासाहेब पोशट्टिवार, निलेश पोशट्टिवार,सत्यकर कामडी कामठी,इंगळे ऎग्रोवन , राजेंद्र जुनेदार, राजेश गायधने लांखादुर,के,एन,शांतलवार माडगी,गुलाबराव शेंडे पळसगांव खुर्द, नागभिड तालुका पञकार संघ व तळोधी ग्रामीण पञकार संघ चे पदाधिकारी बहुसंख्येनी उपस्थित होते,


0 टिप्पण्या