Advertisement

मुरबाड येथे मोटारसायकल अपघात एक महीला जागीच ठार झालेची घटना घडली आहे

मुरबाड येथे मोटारसायकल अपघात एक महीला जागीच ठार झालेची घटना घडली आहे

मुरबाड तालुक्यातील कोळठण रस्त्यावर मोटारसायकल अपघात होऊन एक महिला जागीच ठार झालेची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे

आबेळा खुटल बंगला येथील महीला कुंदा तानाजी पवार वय 40 ही आपल्या मुला सोबत शाहपुर दहीवली येथे मुलगी गरोदर असल्याने पाहण्यासाठी जात असताऺना गाडी टायर मध्ये साडीचा पदर अडकून हा अपघात झाला आहे.ही महीला जिल्हा परिषद शाळा खुटल येथे पोषण आहार बनवायचे काम करत होती शिवाय या शाळेला जागा सुद्धा या महीलेने दिली असून त्याचा पाठीमागे चार मुले नवरा असून या अपघाती निधनानंतर गावात दुःखाचे वातावरण पसरले आहे.

प्रतिनिधी: राजेश भांगे, मुरबाड-ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या