कांद्री येथे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ३६५ लाख रुपयांच्या निधीतून पाण्याच्या टाकीचे व जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन, जिल्हा वार्षिक योजना ३९५४ अंतर्गत १ कोटी रुपयांच्या निधीतून ग्रामपंचायत कांद्री येथे मार्गाचे उद्घाटन, ग्रामपंचायत कांद्री येथे पंतप्रधान डॉ.मिनरल फाऊंडेशन आणि स्मार्ट ग्राम सेस फंड २.५० कोटी रुपयांच्या निधीतून इमारतीचे उद्घाटन, जल जीवन अभियानांतर्गत ४८८ लाख रुपयांच्या निधीतून पाण्याच्या टाकीचे आणि जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन असा एकुण १२.०३ कोट्यवधींच्या निधीतुन अनेक विकास कामाचे उद्घाटन व भुमिपुजन माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रश्मी बर्वे , नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजेंद्र मुळक , कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे , उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले .
या प्रसंगी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष नरेश बर्वे , तहसील काँग्रेस अध्यक्ष दयाराम भोयर , जिल्हा परिषद उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे , पर्यटन मंत्री चंद्रपाल चौकसे , भारती पाटील , तापेश्वर वैद्य, उज्वला बोढारे , नेमावली माटे , पंचायत समिति सभापती मीना कवळे ,पंचायत समिति सदस्या करुणा भोवटे , मंगला निंबोणे , तुलसी दियावार , कला ठाकरे , चेतन देशमुख , दुधराम सव्वालखे , राजकुमार कुसुंबे , शांता कुमरे , योगेश देशमुख , दिनेश ढोले , राहुल टेकाम , गणेश सरोदे , शिवाजी चकोले , वामन देशमुख , चंद्रशेखर बावनकुळे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .


0 टिप्पण्या