Advertisement

मालडोंगरी येथे 01ऑक्टोंबर ला बाल गोपाल आदर्श शारदा मंडळ द्वारे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मालडोंगरी  येथे 01ऑक्टोंबर ला  बाल गोपाल आदर्श शारदा मंडळ द्वारे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मालडोंगरी  येथे आज  01ऑक्टोंबर ला  रात्रौ 09:30 वाजता बाल गोपाल आदर्श शारदा मंडळ मालडोंगरी यांचे वतीने  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला

उदघाटक बंटी श्रीवास्तव माजी नगरपरिषद उपाध्यक्ष नगरपरिषद ब्रम्हपुरी

सहउदघाटक राजेश पारधी माजी सरपंच मालडोंगरी

अध्यक्ष ऍड. बोरकर मॅडम विदर्भ कॉलेनी ब्रम्हपुरी

उपाध्यक्ष मा. प्राध्यापक विनोदजी बरडे सर मालडोंगरी

प्रमुख पाहुणे धनश्री धनपाल  सिडाम ग्रामपंचायत सदस्या मालडोंगरी, ईश्वरजी चौधरी अध्यक्ष हनुमान देवस्थान कमेटी मालडोंगरी, रामरतनजी धोटे सेवा सह. सोसा. अध्यक्ष मालडोंगरी, राजू ठाकरे, सिद्धार्थ वंजारी माजी उपसरपंच, भोजराज राऊत, महादेव मेश्राम, बोरकर साहेब ब्रम्हपुरी, भोजराज भानारकर नितीन घोरमोडे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

ह्या कार्यक्रमाचे आयोजक दिनेश तुपट, तुळशीदास राऊत, प्रशांत कामडी, नागमोती, सुभाष मेश्राम,किशोर सहारे,गणेश राऊत, बगमारे, व मंडळाचे कार्यकर्ते व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता गावातील असंख्य  गावकरी मंडळी उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या