ब्रम्हपुरी तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील व देलनवाडी मार्गावर भिषण अपघात
ब्रम्हपुरी तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील मार्गावर दोन चाकी व चार चाकी वाहण्याची जबर धडकेत एकाचा जागीच म्रुत्यु तर दुसरा किरकोळ जखमी होऊन पसार झाला
सदर घटना १वाजे ब्रम्हपरी तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय व देलनवाडी मार्गावर घडली
ब्रम्हपुरी तालुक्यातील दुधवाही येथील धिरज बगमारे वय २८वर्षे हा दोन चाकी वाहणाने ब्रम्हपुरीला काही कामा निमित्त येत असतांना ब्रम्हपुरी वरुन विक्की बगमारे चार चाकी वाहणाने गावाकडे जात असतांना तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील मार्गावर जबर धडक दिल्याने दुचाकी वाहन चालक धिरज बगमारे जागीच ठार झाला तर चार चाकी वाहन वाहन चालक विक्की बगमारे पसार झाला सदर ही घटना १ वाजे दरम्यान तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय -देलनवाडी मार्गावर घडली
0 टिप्पण्या