Advertisement

आमडी हिवरी ग्रामपंचायत कार्यलय मध्ये आमदार आशिष जयस्वाल यांचा सहकार्याने निशुल्क ईश्रर्म कार्ड कॅप: सरपंच सौ. शुभांगी राजू भोस्कर

आमडी हिवरी ग्रामपंचायत कार्यलय मध्ये आमदार आशिष जयस्वाल यांचा सहकार्याने निशुल्क ईश्रर्म कार्ड कॅप: सरपंच सौ. शुभांगी राजू भोस्कर

आमडी/हिवरी-पारशिवनी: दिनांक २२/0९/२०२२ ला आमडी ग्रामपंचायत कार्यलय आमडी मध्ये आमदार आशिष जयस्वाल यांचा सहकार्याने निशुल्क ईश्रर्म कार्ड चा कॅप घेण्यात आले होते. ईश्रर्म कार्ड शिवीर मध्ये, ग्रामपंचायत आमडी हिवरी कार्यालय मध्ये सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांच्या हस्ते लाभार्तीना ई-श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले.

NMDRI अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजने मध्ये मंजुर झालेल्या घरकुल लाभार्थींना घर बांधकाम मंजुर (कार्यरंभ आदेश) पत्र वाटप करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर प्रामुख्यानी उपस्थित होत्या.

तसेच आमडी – हिवरी गावातील मतदार यादीचे वाचन करण्यात आले यात मतदार यादी मध्ये नाव असुन गाव सोडुन गेलेल्या व त्याचा गावासोबत  संपर्क  नसलेल्या वेक्तीची नावाची निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या