Advertisement

विदर्भ टेलर्स असोशियशन द्वारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी

विदर्भ टेलर्स असोशियशन द्वारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – विदर्भ टेलर्स असोशियशन द्वारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन संताजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित प्रेम रोडेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित विदर्भ टेलर्स असोशियशन च्या पदाधिकार्यांनी व नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी विदर्भ टेलर्स असोशियशन चे अध्यक्ष प्रभाकर बावने , नगरसेवक मनिष भिवगडे , सिंधुताई वाघमारे , धर्मेंद्र गणवीर , नरेंद्र खडसे , श्रीकृष्ण उईके , कल्लुजी नायक , पुंडलिक नागपूरे , राजेश बावने , सुरेश खंदारे , घनश्याम उईके , प्रेमदास उईके , आयुष्य संतापे , किशोर शिंदे , नरेंद्र शिंदे , ममता इंगोले सह आदि पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या