आमडी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये उपजीवीकेचा साधन म्हणुन मशरूम उत्पादन चा प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले
दिनांक ०४ऑगस्ट-२०२२ ला सरपंच गट ग्रामपंचायत आमडी चा वतीने आमडी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये उपजीवीकेचा साधन म्हणुन मशरूम उत्पादन चा प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या मसरूम उत्पादनाचा प्रशिक्षण शिबीराला प्रशिक्षण देतांना मिलींन्द मेश्रराम व तसेच प्रतीक बडोले यांनी आमडी बचत गटातील महिलांना मसरूम उत्पादन कसे घ्याचे मसरूम उत्पादन कुटे करायचे विक्री कुठ करायची याबाबत सवीस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणा शिबीराला आमडी गावातील बचत गटातील महीला मोठ्या संखेने उपस्तीत होत्या.
आमडी सरपंचा सौ शुभांगी राजु भोस्कर यांचा एकच संकल्प आमडी- हिवरी गावातील एकुन ३० बचत गटातील महिलांना आत्म निर्भर बनऊन उपजीकेचे संशाधन तयार करून देने.
आमडी सरपंच व सचीव सुक्ष्मा मोरे यांनी या प्रसंगी भारत देशाचा स्वातंत्रतेचा ७५/पंचात्तराव्या स्वर्निंम वर्षगाठ निमित्त हर घर तिरंगा या भारत सरकार चा धोरनाबाबद व दिशानिर्देशाबाबद या प्रसंगी उपस्तीत असलेल्या गावातील नागरीकांना व महिलांना माहिती दिली की आमडी हिवरी गावातील प्रतेक घरामालकांनी आपल्या घरावर किंव्हा घरा समोर आपल्या देशाचा तिरंग झंडा लाऊन ७५/पंचात्तरावा स्वर्निंम वर्ष साजरा करायचे आहे.
इस बर हर घर तिरंगा यही संकल्प हमारा, सरपंच गट ग्रामंचायत आमडी (हिवरी) :सौ शुभांगी राजु भोस्कर.



0 टिप्पण्या