ब्रम्हपुरी तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करा – आम आदमी पक्षाचा प्रशासनास इशारा
आम आदमी पार्टीने ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाने घातलेला धुमाकूळ व त्यामुळे वाघाची शिकार झालेले शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर उभे असल्याचे चित्र पाहून आम आदमी पार्टी कडून वनविभाग कार्यालय ब्रम्हपुरी येथे निवेदन देण्यात आले 16/08/22 करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. त्याचप्रमाने मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी असी निवेदाद्वारे मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना भयमुक्तपणे शेतात जाता यावे यासाठी वनविभाग कर्मचाऱ्यांकडून योजना आखल्या जावी अशी आम आदमी पक्षाचे विधानसभा प्रभारी नावेद खान यांनी सांगीतले. निवेदन देताना तालुका संयोजक दिलीप प्रधान,युवा संघटक रिजवान खान,रहमान शेख, अमन बोदेले,आशू हूमने उपस्थित होते.


0 टिप्पण्या