येसंबा ग्रामपंचायत येथे अमृत महोत्सव निमित्य विद्यार्थांना बैग वाटप
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर
कन्हान – येसंबा ग्रामपंचायत येथे अमृत महोत्सव निमित्य ग्रामपंचायत प्रागंणामध्ये वृध्द विधवा महिला श्रीमती वच्छलाबाई धुर्वे यांच्या हस्ते महात्मा गांधीं यांच्या पुतळ्याचे पुजन करून झेंडावंदन करण्यात आले . यावेळी प्राथमिक शाळा येसंबा येथिल विद्यार्थांना ग्रामपंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते स्कुल बैग वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामसेवक मेघा मेश्राम , सदस्य वनिता राऊत , सदस्य भारती वाघमारे , आय.सी.आर.पी हिरा चकोले , प्रा.शाळा येसंबा मुख्याध्यापिका सोरते मैडम , शिक्षीका झाडे मॅडम ,अंगणवाडी सेविका माया चकोले , ग्रामसंघाच्या अध्यक्ष सारिका राऊत , सचिव अरूणा बांगडे , लिपीक करिश्मा पानतावणे , ग्रामपंचायत ऑपरेटर मिनाक्षी कारोंडे , सोनु इरपाते , निर्मला वानखेडे , अंगणवाडी मदतनिस कांता गजभिये , नानुबाई महाल्ले , अर्चना पानतावणे , ज्ञानेश्वरी घरजाळे , लिला चौधरी , कांता राऊत , जिजा पाटेकर , नंदलाल धुर्वे , हर्षद हारोडे , कर्मचारी संजय गजभिये , सह आदि नागरिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या