Advertisement

कन्हान पटेल नगर येथे दहीहंडी उत्सव कार्यक्रम थाटात संपन्न

कन्हान पटेल नगर येथे दहीहंडी उत्सव कार्यक्रम थाटात संपन्न

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान  परिसरातील पटेल नगर येथे बाल गणेशोत्सव मंडळ द्वारे दहीहंडी उत्सव कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आले .

रविवार ला पटेल नगर(टोली)  येथे बाल गणेशोत्सव मंडळ तर्फे बालगोपाल गोविंदानी दहीहंडी उत्स्फूर्त भाग घेत उंचीवर बांधलेल्या दहिहंडी फोडण्यात आली . मस्जिद परिसरात दहीहंडी आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभागातील नगरसेविका सौ.वर्षा लोंढे व माजी नगरसेवक अजय लोंढे यांचा हस्ते श्री कृष्ण प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली . कोरोना निर्बंध शितिल झाल्यावर या दोन वर्षा नंतर परिसरात बालगोविंदानी डी.जे वर थिरकत बांधलेल्या हंडी फोडून स्थानिक नागरिकांचे मनोरंजन केले.दर वर्षी असेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प्रभागात होणार असल्याचे नगरसेविका सौ वर्षा लोंढे यांनी सांगितले.

या प्रसंगी प्रभाकर बावने , अंकुश भोयर , प्रदीप यादव , विकेश शेंडे ,जय मड़ावी , प्रणय भोयर ,सोनू पंकज , लोखंडे देवांगन , आदित्य भोयर , बाबा खान , सौरभ भोयर , शरद भालेकर , गगन कांबडे , अरमान पात्रे ,अर्जुन गायकवाड , शाहिद हातागड़े ,विशाल लोंडे , करण गायकवाड़ , अरमान हातागड़े ,तुषार भालेकर , राजन हातागड़े , रोहन लोंडे , अनेश  गायकवाड़ , कुणाल लोंड़े , हेमंत,भालेकर , नवयुवक बाल उत्सव मंडळाचे निकेश तीजारे , शुभम वंजारी , निरज बारीक , शुभम नारनवरे , पंकज गिऱ्हे , शुभम कांबडे , धीरज ठाकरे , सूरज ठाकरे ,  अनिकेत उपासे , प्रतिक फुलझेले , पिंटू टोहने , कार्तिक गिरी , राहुल वंजारी , अतुल वंजारी , शुभम बावने , उमेश भलावी , सोनू नान्हे , अतुल पुंडे , ओम तुरंनकर , यश बावने ,सोनू टोहने , लक्की येणेकर , यश उइके , रवि खंडाते , प्रज्वल उमाले , मोंटी सूरड्ले , ऋतू भलावी , जयंत खंगार , आयुष लीलारे , आकाश माडामे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या