Advertisement

आपसातील वादामुळे मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये चार वर गुन्हा दाखल

आपसातील वादामुळे मुक्रमाबाद पोलीस स्टेशन मध्ये चार वर गुन्हा दाखल

नांदेड: मुखेड तालुक्यांमध्ये  वसुरतंडा. येथील  फिरादी. कपिल बालाजी राठोड. यांनी पोलीस स्टेशन मुक्रमाबाद. येथे जाऊन गुन्हा नोंदवले आहेत. दी . 1/07/2022 रोजी आपसात वाद जाला आहे . घटनास्थळ वसूर तांडा. रजिस्टर नंबर 157 2022,

भारतीय दंड संहितेनुसार. कलम.324, 323, 504, 506 , आणि 34, कलमीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी राहणार  वसुर तांडा येथील रहिवासी असून . सदरील आरोपी .  शिवाजी वाचू राठोड, सखुबाई शिवाजी राठोड, सतीश शिवाजी राठोड, सचिन शिवाजी राठोड.

हे चार जन आरोपी आसून. या घटनेची माहिती सदरील पोलीस. कागने साहेबांनी दिली आहे. या कारवाईचा तपास जमदार सिद्धेश्वर साहेबाकडे आहे . मुक्रामाबाद पोलीस स्टेशन. पोलीस निरीक्षक संग्राम जाधव साहेब.

प्रतिनिधी प्रशांत पवित्रे, मुखेड-नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या