ब्रेकिंग न्यूज: चौराई , तोतलाडोह व पेंच धरणाचे दरवाजे उघडले , कन्हान नदी पात्रात वाढ
नदी काठावरील गावांना , नागरिकांना आणि शेतकर्यांना सर्तकतेचा इशारा
कन्हान – मध्यप्रदेश , महाराष्ट्र सह संपुर्ण जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे मध्यप्रदेश येथील चौराई धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्याने धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आल्याने , तोतलाडोह व पेंच धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्याने रविवार ला सायंकाळी दोन्ही धरणाचे दरवाजे उघडुन कन्हान नदी पात्रात सोडल्याने नदी पात्रात वाढ झाल्याने नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे . काही दिवसान पासुन विविध क्षेत्रात जोरदार , मुसळधार पाऊस पडत आहे . मधात च्या कालवधीत नवेगांव खैरी पेंच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते . त्यामुळे पारशिवनी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . मध्यप्रदेशात सतत होत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे चौराई धरणा च्या जलसाठ्यात वाढ झाल्याने रविवार ला धरणाचे काही दरवाजे उघडल्याने रामटेक क्षेत्रातील तोतलाडोह धरणाचा जलसाठ्यात ८७ ते ९०% टक्के वाढ झाल्याने रविवार ला धरणाचे दरवाजे उघडुन पेंच नदी पात्रात सोडल्याने नवेगांव खैरी पेंच धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्याने धरणाचे एकुण १६ दरवाजे उघडुन कन्हान नदी पात्रात सोडण्यात असल्याची माहिती पेंच पाटबंधारे उपविभागीय अधिकारी सावरकर व इंजिनियर विशाल दुपारे यांनी दिली होती . आज सोमवार ला सकाळी कन्हान नदी च्या पाणी पात्रात वाढ झाल्याने नदी तुडुंब भरुन वाहत असल्याने नदी काठावरील गावांना नागरिकांना आणि शेतकर्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली .
ब्रेकिंग न्यूज, चौराई , तोतलाडोह व पेंच धरणाचे दरवाजे उघडले
नदी काठावरील गावांना , नागरिकांना आणि शेतकर्यांना सर्तकतेचा इशारा
कन्हान – मध्यप्रदेश , महाराष्ट्र सह संपुर्ण जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे मध्यप्रदेश येथील चौराई धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्याने धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आल्याने , तोतलाडोह व पेंच धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्याने रविवार ला सायंकाळी ६:३० वाजता च्या दरम्यान दोन्ही धरणाचे दरवाजे उघडुन कन्हान नदी पात्रात सोडल्याने नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे . काही दिवसान पासुन विविध क्षेत्रात जोरदार , मुसळधार पाऊस पडत असल्याने नवेगांव खैरी पेंच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते . त्यामुळे पारशिवनी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
सध्या च्या परिस्थिति मध्ये मध्यप्रदेशात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे चौराई धरणा च्या जलसाठ्यात वाढ झाल्याने रविवार ला धरणाचे काही दरवाजे उघडल्याने रामटेक क्षेत्रातील तोतलाडोह धरणाचा जलसाठ्यात ८७ ते ९०% टक्के वाढ झाल्याने धरणाचे दरवाजे उघडुन पेंच नदी पात्रात सोडल्याने नवेगांव खैरी पेंच धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्याने धरणाचे एकुण १६ दरवाजे उघडुन कन्हान नदी पात्रात सोडण्यात आले आहे .
अशी माहिती पेंच पाटबंधारे उपविभागीय अधिकारी सावरकर व इंजिनियर विशाल दुपारे यांनी दिली असुन नदी काठावरील गावांना नागरिकांना आणि शेतकर्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली .
समाचार लिहल्या पर्यंत चौराई , तोतलाडोह , व पेंच धरणाचे दरवाजे सुरु असल्याने कन्हान नदी चे पाणी वाढतीवर होते .
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
0 टिप्पण्या