शिवसेना पक्ष तर्फे कन्हान मध्ये गरजू विधवा महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी बुक व रजिस्टर वाटप
कन्हान: कन्हान मधील रायनगर मध्ये समाज भवन मध्ये गरजू-गरीब विधवा महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी त्यांच्या गर्जे इत्तके बुक वाटप करण्यात आले. पहिल्या वर्ग पासून ते पदवी ग्रहण करणर्या विध्यर्थ्यान पर्यत विषय च्या गर्जे प्रमाणे बुक वाटप करण्यात आले. नागरिकांच्या मधात समस्यांची जाणीव करून त्या समस्या कस्या प्रकारे सोडविता येतील त्यावर मंथन करून, नागरिकांशी संवाद साधला.
पहिली ते पदवीत शिक्षण घेणार्याना बुक वाटप करून त्यांच्या आर्थिक परीस्तीठीला पाठींबा देण्यात आला. दोन वर्षा नंतर शाळेची सुरवात झाली असता खूपश्या नागरिकांना आर्थिक समोर जावे लागले, विधवा महिलांच्या मुलांना मुलींना शिक्षन्नाकारीता मदत व्हावी ह्यासाठी, कन्हान शहर नगराध्यक्षा सौ करुणा आष्टनकर नगर सेवक यांच्या हस्ते बुक वितरीत करण्यात आले. विध्यर्थ्यांना आवश्यक इतके बुक वितरण करण्यात आले.
ह्यावेळेस प्रामुख्यानी उपस्तीथ नगराध्यक्षा कन्हान नगर परिषद सौ. करुणा आष्टनकर, माजी उपाध्यक्षा कन्हान नगर परिषद व नगर सेवक डायनल शेंडे, शुभांगी घोगले, कन्हान शहर प्रमुख सौ मनीषा चिखले,जोशीला ऊके, समाज सेवक भारत पगारे,समशेर पुरवले,हरीश तिडके, अजय चव्हाण,सैलेष दिवे, नागिक चंदन पाटील, अनमोल भोयर, ज्योती गणवीर, आरती वानखेडे,


0 टिप्पण्या