ग्रामीण रुग्णालयात प्रहार संघटनेतर्फे फळवाटप
ब्रम्हपुरी- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री बच्चूभाऊ कडू आणि प्रहारसेविका ॲड.छबीताई गोहणे यांच्या संयुक्त जन्मदिवसाच्या निमित्ताने ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात आले . यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे ॲड.हेमंत उरकुडे,ॲड.सुधीर तलमले,ॲड.छबी गोहणे,हरिश्चंद्र ठेंगरी,राजु ठेंगरी,लतेश रामटेके यांच्यासमवेत इत्यादी प्रहारसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या