Advertisement

एम जी एस संविधानिक हक्क संगठन-कन्हान द्वारे अपंग व मतिमंद लोकांचे सर्टिफिकेट बनउन देनयात मदत

एम जी एस संविधानिक हक्क संगठन-कन्हान द्वारे अपंग व मतिमंद लोकांचे सर्टिफिकेट बनउन देनयात मदत

एम जी एस संविधानिक हक्क संगठन-कन्हान, द्वारे अपंग व मतिमंद लोकांचे अपंग सर्टिफिकेट बनउन देनयात आले

संघटन अध्यक्ष श्री गणेश बैजुजी भालेकर, उपाध्यक्ष श्री समशेर इंदलजी पुरवले, सचिव अर्जुन वसंताजी पात्रे यांच्या सहयोगाने करण्यात आले व कान्हान च्या नगर अध्यक्षा सौ करूणा अनिलजी आष्टंकर यांच्या मार्गदर्शनात उपक्रम राबविण्यात आला.

अपंग प्रमाणपत्र लाभार्थी 1.धीरज देशीलाल गायकवाडअपंग वाघधरेवाड़ी 2. ईश्वर रामदास सोनेकर अपंग रा. धरमनगर  प्र.क्र.3 कान्हान 3. विशाल राजू कांबडे मतिमंद रा वाघधरेवाड़ी 4. सूरज बापुशा बोरकर अपंग रा. धरमनगर 5. वसुदेव सोनबा दुधबावने अपंग रा. धरमनगर सभीना विनोद शेंडे अपंग रा. वाघधारेवाड़ी

इत्यादी अपंग लोकांचे अपंग प्रमाणपत्र तयार करून देन्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या