Advertisement

आमदार,बंट्टीभाऊ भागडीया यांच्या वाढदिवशी शाळेत नोटबुक वाटप

आमदार,बंट्टीभाऊ भागडीया यांच्या वाढदिवशी शाळेत नोटबुक वाटप

चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे लाडके आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त व गोटूललालजी भांगडीया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विलम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विलमचे बूथ प्रमुख पुरुषोत्तमजी डबले ,  प्रा.प्रमोद डबले तसेच दूषण भाऊ डबले यांनी जि. प. प्राथमिक शाळा येथिल सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप केले त्यावेळी जि. प. शाळेचे शिक्षक उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या