राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आरोग्य शिबिर
ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे सरपंच अँड. शर्मिला रतनकुमार रामटेके यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव यांच्या वतीने ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बि.पी., मधुमेह असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. यानिमित्ताने ५० ते ६० रुग्ण तपासण्यात आले . डॉ. प्रशांत बाबुराव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव, खोब्रागडे सिस्टर, एम. बि.डब्लु बनकर प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव. आदी कर्मचारी उपस्थीत होते.
मा.साहेब जिजाऊ यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला सरपंच अँड शर्मिला रतनकुमार रामटेके ग्रामपंचायत पंचायत नवेगांव पांडव , श्री.सुनिल सदाशिव शेंडे सदस्य ग्रामपंचायत नवेगाव पांडव, श्री महपाल बोरकुटे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवेगाव पांडव, प्रतीष्ठीत नागरिक श्री. बंनशीधर चुर्हे, श्री.पांडुरंग रामटेके, नागापुरे बंधु, श्री.विजय नवघडे, श्री. अतुल पांडव, उपस्थित होते.
Rahul bhoyar
0 टिप्पण्या