६ जुन शिवराज्याभिषेक सोहळा दिवस गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) मध्ये साजरा
६ जुन शिवस्वराज्य दिन शिवशक राजदंड स्वराज्य गुढी ऊभारून गुडी ची पुजाअर्चना करून महाराष्ट्राची व गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) करीता मंगल कामना करतांना,
सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर,शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी राजु भोस्कर, सचीव मोरे मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी संजय बघमार,रविकिरण सोनवाने,छत्रुघन वाघमारे उपस्तीत होते.


0 टिप्पण्या