पाणी अडवा पाणी जीरवा या महाराष्ट्र शासनाचा धोरना चा पालन करतांना: सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर
पाणी अडवा पाणी जीरवा या महाराष्ट्र शासनाचा धोरना चा पालन करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर महाराष्ट्र रोजगार हमी योजने मधुन मंजुर ग्रामपंचायत आमडी (हिवरी) अंतर्गत मैजा आमडी व मैजा हिवरी गावा मध्ये तलाव खोलीकरणाचा कामाचे भुमीपुजन करतांना व तसेच मैजा आमडी, हिवरी गावा मध्ये वन विभागाची जागोची फळ बागईत लावण्या करीता मागणी करून त्या जागेवर म.न.रे.गा.अंतर्गत फळबाईत लावण्या करीता म.न.रे.गा रोजगारा कडुन करण्या आलेल्या गड्यांची पाहाणी करतांना सरपंच सौ शुभांगी भोस्कर ,सचीव मोरे मॅडम, पं.समेती म न रे गा. अधीकारी ए. पी. ओ. देशमुख साहेब ,रोजगार सेवक सत्यशिल चव्हान, म. न. रे. गा. मजुर उपस्तीत होेते.


0 टिप्पण्या