Advertisement

ब्रम्हपुरी वडसा रोड वर वेगवान कार ने झाडाला धडक

ब्रम्हपुरी वडसा रोड वर वेगवान कार ने झाडाला धडक

ब्रम्हपुरी वडसा रोडवर विद्या निकेतन कॉन्व्हेंट जवळ रात्रौ ३ वाजताच्या दरम्यान वेगवान कार ने झाडाला धडक  दिली असता अपघातात वडसा येथील २ युवक जागीच ठार झाले असून ३ युवक गंभीर जखमी झाले आहेत. दवाखान्यात उपचार घेत आहेत.

मृतकांची नावे सन्नी संजय वाधवानी वय २४, शुभम कापगते वय २८, दोन्ही वडसा येथील स्थानिक रहिवासी आहेत. तर

सुमित मोटवानी वय, २७  व इतर २ जखमींची आहेत.

प्रतिनिधी: राहुल भोयर,ब्रम्हपुरी-चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या