आमडी गावातील विद्युत लाईनचे तांत्रीक कारण सोडऊन लवकरात लवकर 3 फेस लाईन सरु करावी: सरपंच सौ शुभांगी भोस्कर
महा वितरन कार्यालय रामटेक येथे दि.३०५२०२२ तसेच दि.२३६२०२२ ला दोन दा मा.उप कार्यकारी अभीयंता रामटेक यांना सरपंच आमडी यांनी निवेदन देऊन सांगीतले की मागील ३ महीण्या पासुन मनसर फिडर वरीर फक्त आमडी गावत 3 फेस लाईन वर विज कपात (लोडसिडींग) करण्यात येत आहे. बाकीचा मनसर फिडर वरील आमडी लगतचा सर्व गावांना २४ तास 3 फेस विद्युुत पुरवठा देण्यात येते आहे.
आमडी गाव गावटाना अंतर्गत येत असुन गावठाना अंतर्गत येनार्या प्रतेक गावाला २४ तास 3 फेस विद्युत पुरवठा दिला जातो. त्या करीता सेपरेट लाईन मनसर फिडर पासुन तर आमडी पर्यंत टाकण्यात आलेली आहे. फक्त पटगौवारी पासुन तर आमडी पर्यंत चे गावटान लाईन चे इस्टीमेन्ट मंजुर नसल्यामुळे तंत्रीक कारणामुळे मागील कित्तेक महीण्या पासुन काम थंबलेला आहे. त्यामुळे आमडी गावाची 3 फेस लोडसिडींग ( विद्युत कपात ) होत आहे.
आमडी गावात फक्त ८ तास 3 फेस विद्युत पुरवठा आणी १६ तास सिंगल फेस विद्युत पुराठा होत आहे. आणी तेही दिवसा 3 फेस (लोडसिडींग ) विद्युत कपात करतात व रात्री 3 फेस लाईन देत असल्यामुळे आमडी गावातील नागरीकांना कमी वेळ पाणी मीळत आहे.आणी त्या करीता गावातील नागरीकांन रात्र भर जागावे लागत आहे.आणी तसेच छोटे उद्योग पुर्ण पेने विस्कडीत झाले आहे.
आमडी गावातील विद्युत गावठान लाईन तांत्रीक कारण सोडऊन लवकरात लवकर 3 फेस लाईन सरु करावी व तोपर्यंत मनसर फिडर वरून आमडी ला आलेल्या लाईन वरून आमडी चा ट्रास्फार्मर ला जोडनी करून आमडी गावाला २४ तास 3 फेस लाईन देण्या बाबद चर्चा मा.उप कार्यकारी अभीयंता श्री तेजे साहबांन सोबत चर्चा करून मार्ग सोधुन कनीष्ट अभीयंता मा.देशमुख साहेब यांना लवकरात लवकर इस्टीमेन्ट बनऊन रामटेक ऑफीस ला ईस्टीमेन्ट देण्या बाबद श्री तेजे साहेबांनी फोन द्वरे सुचना दिली.
चर्चा करून मार्ग काहाळतांना शिवसेना तालुका प्रमुख राजु भोस्कर, सरपंच सौ शुभांगी भोस्कर ,ग्रामपंचायत सदस्य नरेन्द्र चव्हान, हिरालाल केळवदे,गणेश केळवदे ,फजीत केळवदे,नितेश शिवरकार,इत्यादी गावातील मान्यवर नागरीक यावेळी उपस्थित होते.



0 टिप्पण्या