जिल्हा परिषद शाळा उंबरदे (प) येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा
सुरगाणा(नाशिक):- जिल्हा परिषद शाळा उंबरदे (प) शाळेत उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला .शाळेचे मुख्याध्यापक श्री मधुकर जोपळे सर तसेच उपशिक्षिका श्रीमती मयुरी महाले मॅडम .तसेच शालेय व्यवस्थापक कमिटी चे सदस्य तसेच पत्रकार मा श्री हिरामण मंगळू चौधरी तसेच गावाकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री जोपळे सर यांनी केले. ध्वजारोहण मा श्री हिरामण चौधरी सर यांच्या हस्ते करण्यात आले .शाळेच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट तसेच बुंदी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रतिनिधी : गणेश गाडेकर, सुरगाणा-नाशिक
0 टिप्पण्या