भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती गट ग्रामपंचायत आमडी-हिवरी कार्यालयात साजरी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती गट ग्रामपंचायत आमडी-हिवरी कार्यालयात साजरी करतांना सरपंचा सौ शुभांगी राजु भोस्कर या प्रसंगी सचीव मोरे यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त एकत्र झालेल्या गावातील नागरीकांना भारत सरकार ची प्रधानमंत्री कौशल योजनेची माहीती देतांना सौ.रश्मी कळमकर रामटेक येथे प्रधानमंत्री कौशल केन्द्र मागील चार वर्षा पासुन सुरू असुन या केन्द्रात निशुल्क प्रशिक्षण व पंजीकरण केल्या जाते ची माहीती यावेळी दिली.
सरपंच सौ शुभांगी भोस्कर यांनी महामानव डॉ.बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त गावातील युवा मुला-मुलींना,महीला बचत गटाचा महीलांना ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र करून प्रधानमंत्री कौशल योजने चा लाभ घेऊन प्रशिक्षण घेण्याचा व आत्म निर्भर बनण्याची या प्रसंगी विनंती केली.
अधीक माहीती करीता संपर्क करा.6386901940 – 6389200343
0 टिप्पण्या