Advertisement

रामनवमी च्या दिनी कन्हान मध्ये शिवसेना पक्ष तर्फे भव्य बाईक रेली

रामनवमी च्या दिनी कन्हान मध्ये शिवसेना पक्ष तर्फे भव्य बाईक रेली

कन्हान:- शिवसेना मित्र परिवार कन्हान तर्फे दिनांक १०-एप्रिल-२०२२ रोज रविवार ला सायंकाळी ५.०० वाजता हनुमान मंदिर पोलीस स्टेशन कन्हान येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

या मिरवणुकीची सुरुवात श्री वर्धराज पिल्ले ,शिवसेना उप-जिल्हा प्रमुख(नागपूर ग्रामीण)  यांचे हस्ते माल्ल्यर्पण करून हनुमान मंदिर येथून भव्य रैली मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीमध्ये शेकडोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. हि मिरवणुक मंदिर परिसरातून दुर्गा मंदिर चौक ते डॉ.आंबडेकर चौक ते गहुहिवरा चौक ते तारसा रोड चौक ते टेकाडी हनुमान मंदिर येथे समापन झाली.

या मिरवणुकीत प्रामुख्याने उप-स्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, चिंटू वाकुडकर, शमशेर पूरवले, शुभम (निक्कू) पिल्ले, तनिष्क पिल्ले, सोमेश शेंडे, आकाश भगत, पिंटू भोयर, ऋषीक लोंढे, क्रिष्णा खडसे, अजय खडसे, आशु गुप्ता, यश वाडीभस्मे, सौरभ रामटेके, हुर्ष दुबे, शशांक राईचंद, राहुल पटेल, शुभम नायडू, साहिल जनाराम, इनेश पुरवले, सागर मिश्रा, आयुष शेंडे व मोठ्या प्रमाणात श्रीराम भक्त उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या