दिनांक १९/४/२०२२ ला जिल्हा परीषद शाळा आमडी येथे शाळा पुर्वतयारी मेळावा जिल्हा परीषद शाळा आमडी चा वतीने घेण्यात आले.
या कर्यक्रमाच माध्यमातुन आमडी ग्रामपंचायत अंतर्गत आमडी-हिवरी गावतील जिल्हा परीषद शाळेत शिकणार्या मुला-मुलींना व त्यांचा पालकांना जिल्हा परीषद शाळा आमडी येथे बोलऊन कोरोना कालखंडा नंतर पुन्हा मुलांन मध्ये शाळेत जाण्याची, मुल जर अभ्यासा कळे दुर्लक्ष करीत असेल तर त्यांना समजुन घेऊन त्यांचात अभ्यास करण्याची आवळ निर्माण करणे याबाबत पालकांना मुख्या भुमीका घेण्याबाबद समज यावेळी देतांनी सरपंच सौ.शुभींगी राजु भोस्कर,आमडी शाळा समीतीचे अध्याक्ष मंगेश सुरजुसे, मुख्यध्यापक सौ ललीता बावनगडे व शिक्षक गण यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या संखेने विध्याथी व पालक उपस्तित होते.


0 टिप्पण्या