Advertisement

कामठी पोलीस स्टेशन नागपूर शहर पोलीस आयुक्तालय येथे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुलीवंदन-होळी निमित्त बैठक संपन्न

कामठी पोलीस स्टेशन नागपूर शहर पोलीस आयुक्तालय येथे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुलीवंदन-होळी निमित्त बैठक संपन्न

नवीन कामठी पोलीस स्टेशन नागपूर शहर पोलीस आयुक्तालय येथे आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुलीवंदन- होळी निमित्त बैठक आयोजित करण्यात आली

या बैठकीत नगर परिषद कामठीचे अधिकारी आबासो मुढे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अखिलेश ठाकूर, पोलिस नायक अंकित ठाकूर आणि नवी कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील गणमान्य नागरिक लालसिंग यादव,उज्वल रायबोले विक्की बोंबले, महेंद्र वंजारी, दिपंकर गणवीर, मनीष डोंगरे,प्रतिक पडोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी आपापल्या भागात होळी-धुलीवंदन शांततेने साजरा करण्याचे आवाहन केले कुठेही काही गडबड असल्यास पोलिसांना कळविण्यात यावे पोलिस त्वरित कारवाई करेल असे आश्वासन उपस्थितांना दिले

प्रतिनिधी जयंत डोंगरे,कामठी-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या