८ मार्च जागतीक महीला दिन गट ग्रामपंचायत आमडी- हिवरी ग्रा.प. कार्यालय मध्ये साजरा
८ मार्च जागतीक महीला दिना निमित्त गट ग्रामपंचायत आमडी- हिवरी ग्रा.प. कार्यालय मध्ये आमडी-हिवरी अंगनवाडी मध्ये जागतिक महीला दिनी भारताची पहली महिला शिक्षक सावित्रीबाई फुले,राज मात जीजा़ऊबाई यांचे पुजन करुन व आमडी गावत अग्र स्थानी राहुन कार्य करणारी महीला सरपंच सौ शुभंगी राजु भोस्कर,आरोग्य सेवीका उषा ताई चव्हान,आशा वर्कर सुनीता ताई मोहने,अंगनवाडी शिक्षीका आमडी वनीता सर्यम, अंगनवाडी शिक्षीका मायवाडे ताई यांच पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करतांनी शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी राजु भोस्कर या प्रसंगी महीला सक्षमीकरण महीलांना जान जागृतीकरण महीलांचे अधीकार,महीलांन करीता केंन्द्र व राज्य शसनाचे योजनांची माहीती,बचत गट चे महत्व व फायदे याबाबद महीलाना माहीती देतांना सरपंच सौ शुभांगी भोस्कर , सचीव मोरे मॅडम,कृर्षी अधीकारी राठोड मॅडम, आरोग्य सेवीका उषा ताई चव्हान,राजु भोस्कर.
0 टिप्पण्या