पिपरी येथे शिवरात्री निमित्य कर्यक्रम साजरा करण्यात आला
पिपरी येथी शिव मंदिर ३७ वर्ष मध्ये पदार्पण झाले असून, गावातील सेवाभावी नागरिकांच्या वतीने महाशिवरात्री निमित्य प्रथमता शिवलिंग चे जाल्भिषेक करण्यात आले.
पूजापाठ हवन कार्याकरित रात्रभर भजन गायन करण्यात आले.तसेच भाविकांना कढई चा प्रसाद वितरीत करण्यात आले.
ह्या कार्यक्रमात परिश्रम प्रशांत मसार,कुंदन रामगुंडे,कृष्णा गावंडे ,शिवशंकर भोयर,भोजराज मेश्राम,संजय हावरे ,मनोहर कुआमनोरे,प्रल्हाद पहाडे,निलेश साबरे,अजबराव कडनायके,देवाजी येलमुले, संजय गुडधे, रामू कावळे, आदिने मान्वारांनी केले.
0 टिप्पण्या