Advertisement

महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत मैजा आमडी-हिवरी गावा अनंतर्गत लागवड करण्यात आलेल्या झाडांना कुंपन:सरपंच सौ शुभांगी भोस्कर

महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत मैजा आमडी-हिवरी गावा अनंतर्गत लागवड करण्यात आलेल्या झाडांना कुंपन:सरपंच सौ शुभांगी भोस्कर

महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत मैजा आमडी – हिवरी गावा अनंतर्गत लागवड करण्यात आलेल्या झाडांना कुंपन करून ऊन्हा पासुन तसेच गाई, मसी,बकरी पासुन सुरक्षीत करतांना म.न.रे.गा.चे कर्मचारी पाहणी करतांना तसेच झाडे लाव झाडे जगवा पर्यावरनाची सुरक्षा करा चे संदेश देतांना सरपंच.
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री जलजीवन मीशन योजने अनंतर्गत घर तीथे नळ जोडणी ऊन्हाळ्या पुर्वी नळ जोडणी करूण घेतांना आमडी – हिवरी गावातील प्रतेक घरी पेयजल योजनेचा पाणी भरपुर प्रमाणात देण्याचे संकल्प माझ गाव माझी जबाबदारी या भावनेणी पुर्ण करतांना सरपंच सौ शुभांगी भोस्कर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या