Advertisement

प्रा.डॉ.राजेशभाऊ कांबळे यांच्या पुढाकारातून माेफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

प्रा.डॉ.राजेशभाऊ कांबळे यांच्या पुढाकारातून माेफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

ब्रम्हपुरी :- जिल्हा निधी अंतर्गत जि. प. सदस्य प्रा.डॉ.राजेशभाऊ कांबळे यांच्या पुढाकारातून मुडझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माेफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य तथा रूग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेश कांबळे, सचिन बदन पत्रकार तथा सदस्य-रूग्ण कल्याण समिती, डॉ.आदित्य झलके वैद्यकीय अधिकारी, अनिल तिवाडे अध्यक्ष ग्राम काँग्रेस कमेटी, राजूभाऊ राऊत आदी मान्यवर उपस्थित हाेते.

राहुल भोयर प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या