छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्य क्रिकेट टूर्णामेंट चे भव्य शुभारंभ
कन्हान-नागपूर:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्य जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था द्वारे कन्हान शहर मध्ये क्रिकेट टूर्णामेंट चे भव्य शुभारंभ.
व्यासपीठावर उपस्तीथ रामटेक विधानसभेचे आमदार श्री आशिष जैस्वाल व रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री कृपालजी तुमाने यांना शोल,श्रीफळ व पुष्पगुच्छा देऊन स्वागत करण्यात आले.
प्रथम बक्षिश,५१,000/- आमदार आशिष जैस्वाल यांच्या द्वारे व द्वितीय बक्षिश २५,०००/- जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था द्वारे देण्यात येणार आहे, त्याच बरोबर बेस्ट ब्याटसमन, बेस्ट बॉलर, ह्याट्रिक, म्यानऑफ द म्याच पारितोषिक रक्कम २००१/- सोबत ट्रॉफी व मेडल दिले जाणार.
शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य १९ फेब्रुवारी २०२२ ला, ठिकाण तेजाब केमिकल मैदान, कन्हान इथे आमदार आशिष जैस्वाल व खासदार कृपालजी तुमने यांच्या हस्ते. कन्हान प्रीमिअर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चे भव्य शुभारंभ करण्यात आले. त्याच बरोबर वेगवेगळ्या योजना करिता जनस्तेच्या सेवेत शिवीर देखल लावण्यात आले होते.
रामटेक विधानसभेचे आमदार श्री आशिष जैस्वाल व रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री कृपालजी तुमाने यांनी पटांगणावर जाऊन क्रिकेट चा आनंद लुटला, व दर्शकांना मार्गदर्शन करून खेळाडूंचा होसला वाढवला.
नागपूर उपजिल्हा प्रमुख (नागपूर-ग्रामीण) श्री. वर्धराज पिल्ले, कन्हान नगर परिषद नगराअध्यक्षा सौ. करुणा आष्टनकर, कन्हान नगर परिषद उपाध्यक्ष श्री.डायनल शेंडे ,कन्हान नगर परिषद नगरसेवक: सौ. मोनिका पौनिकार, श्री.अनिल ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख राजू भोस्कर,
शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटु राणे, शिवसेना महिला शहर प्रमुख मनीषा चिखले, शुभांगी घोगले, इंदिरा कुर्मी, नीतू तिवारी,शारदा शेंडे, भारत पगारे, चिंटू वाकुडकर, प्रदीप गायकवाड, सुनील,पिल्ले,निसु गुप्ता, अजय चव्हाण, हरीश तिकडे, समशेर पुरवले, शारुख खान, सोनू खान, शुभम येलमुले,उमेश पौनीकर, वैशाली श्रीखंडे, वैशाली थोरात, वैशाली देवीया, लता लुंढुरे, लीना हारोडे, कोमल लांजेवार, ह्यावेळेस शिवसेना कार्यकर्ते व समस्त नागरिक मोठ्या संखेनी प्रामुख्यानी उपस्तीथ होते.


0 टिप्पण्या