Advertisement

आमडी जिल्हा परीषद शाळेचा मुल-मुलींना संगनक ची दिली माहीती-निराधारा लाभारतींचा निवड झालेल्या नागरीकांना पारशिवनी तहसील कर्यालय कडुन चुली वाटप

१५ वृत आयोग्याच्य २०२०-२१ चा आराखड्यामध्ये २५% राखीव आरोग्य व शिक्षण मंजुर निधी मधुन आमडी जिल्हा परीषद शाळेचा मुल-मुलींना संगनक (कॉम्पुटर) ची माहीती व प्रक्षिशण आमडी ग्रामपंचायत कार्यालयाम्ध्ये देतांना संगणक शिक्षक उपस्तीत सरपंच सौ शुभांगी भोस्कर.
आमडी हिवरी गावातील निराधारा लाभारतींचा निवड झालेल्या नागरीकांना पारशिवनी तहसील कर्यालय कडुन चुली वाटप करण्यात आल्या. ग्रामपंचायत कार्यालयात निवड झालेल्या लाभार्तीनी वाटप करतांना सरपंच सौ शुभांगी भोस्कर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या