दिनांक २७/२/२०२२ ला नाशीक येथे महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळ राज्य स्तरीय कार्यकारणी बैठक महाराष्ट्रा चे प्रमुख मर्गदर्शक मा.श्री बालाजी शिंन्दे यांच्य अध्यक्षते मध्ये बैठक झाली.
या कार्यक्रमामध्ये परीट (धोबी) समाजाचे महाराष्ट्र राज्या मध्ये राजकीय व सामाजीक श्रेत्रा मध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या सरपंच,नगर सेवक, विविध राजकीय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष,तालुका अध्यक्ष व पदाधीकारी यांना शाल,श्रीफल,पुष्प गुच्छ व स्मुर्ति चिन्ह देऊन सम्मानीत करण्यात आले.
बैठकी मध्ये महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळ चे राज्या कार्यकरणी चा प्रमुख पदाधीकारी व जिल्हा अध्यक्ष यांनी संघटन विषयी चर्चा केली.कार्यक्रमामध्ये सर्व पदाधीकार्यांचे मत समजुन घेऊन मा.श्री बालाजी शिंन्दे यांनी सर्व पदाधीकार्यांना संबोधीत केले. व भविषातील संघटनेची कार्यप्रणाली बाबत दिक्षा निर्देश दिले.


0 टिप्पण्या