Advertisement

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

दि.२२ जानेवारी २०२२ रोजी गामपचांयत खंडाळा (घटाटे) येथील मौजा गहूहिवरा येथे आमदार निधी अंतर्गत सिमेटं रस्ता बांधकाम करणे रु. १० लक्ष कामाचे भूमिपूजन केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजूजी भोस्कर, ग्रामपंचायत सरपंचा विमलताई बोरकुटे, उप-सरपंच चेतनभाऊ कुभंलकर, सदस्य निखिलजी पाटिल, शिवसेना शाखा प्रमुख स्पनिल बोरकुटे, पो. पाटील दुर्योधनजी ठाकरे, वसंताजी मसार, अशोकजी राऊत, महेंद्रभाऊ ठाकरे, गोपिचंदजी मसके, गिरधारी लूहूरे, मनोज बागडे विनायकजी लूहूरे, पुरूषोत्तम चव्हाण, शामराव शेंनडे व गावकरी उपस्थित होते.

आज दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी कुलदीप मंगल कार्यालय येथे * हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते * या प्रसंगी मा. खा. श्री कृपालजी तुमाने खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र व मा.आ. आशिषजी जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र, चंद्रहास राऊत, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संदीप इटकेलवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.वर्धराज पिल्ले, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सौ.शुभांगी ताई घोगले, शिवसेना तालुका प्रमुख श्री राजू भोस्कर, न.प.अध्यक्षा सौ.करूना ताई आष्टनकर, उपाध्यक्ष डायनल शेंडे, नगरसेवक श्री.अनिल जिवन ठाकरे, नगरसेविका सौ.मोनिका उमेश पौनीकर, शिवसेना कन्हान शहर प्रमुख रवींद्र (छोटु) राणे, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौ.मनिषा चिखले, यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कन्हान शहरातील दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्राचे व ई श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित वैशाली पाली, वैशाली श्रीखंडे, लता लूंढूरे, लीना हारोडे, कोमल लांजेवार, नितू तिवारी, मालू शेंडे, क्रिष्णा अग्रवाल, सुनील पिल्ले, जगन येणेकर, नंदू लेकुरवाले, प्रेम रोडेकर, मनोज बैठवार, संजय शेंदरे, देवा चतुर, महावीर खंगारे, सोनू खान, हरीश तिडके, चिंन्टु वाकुलकर, अजय चव्हान, प्रदीप गायकवाड, मनीष सिंग, कैलाश खंडार, समशेर पुरवले, शुभम येलमूले, आशिक पात्रे, निलेश चौरे, रवी पाहुणे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

आज दिनांक २५ जानेवारी ला ग्रामपंचायत कार्यालया मध्ये महिला ग्रामसभा घेऊन महिलांचा विवीध विषयांनवर चर्चा करतांना आमडी गट ग्रामपंचायत सरपंच सै शुभांगी राजु भोस्कर ग्रामसभे निमित्त ग्रामपंचायत कार्यलय मध्ये एकत्र झालेल्या महिलांना फुलांचे कुन्डी व फुलांचे झाडे वानात देतांना सरपंच वृष लागवडी मुळे गाव हिरवगार व सुनंद दिसेल. प्रतेक महिलेनी आपल्या घरी हे झाडे जगवीण्याच व आमडी गावाला हिरवगार व सुन्दर बनवीण्याच प्रण यावेळी घेतल.
“माझा गाव माझा स्वाभीमान” सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर.

गट ग्रामपंचायत आमडी(हिवरी) कार्यालय मध्ये आज दिनांक २६ जानेवारी २०२२ ला ७३ वा प्रजास्ताक दिन साजरा करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर उपसरपंच दिनेश गडे ग्रामपंचायत सदस्य नरेन्द्र चव्हान, शिलाबाई सोनवाने,सुनीता लोहरे, सचीव मोरे मॅडम व गावातील मान्यवर नागरीक.

भारत देशाच्या ७३ व्या स्वतंंत्रतेच्या स्वर्णम वर्षा निमित्त आमडी ग्रामपंचायत आमडी चा वतीने लोकसहभागातुन आमडी हिवरी गावात कचरा निर्मुलनाचा उद्धेशाने गाव प्लास्टीक व कचरा मुक्त करण्या करीता गावातील प्रतेक घरी डसबीन (घरातील कचरा,प्लास्टीक जम करण्याकरीता प्लस्टीक बाल्टी) देण्याची आज पासुन सुरवात करण्यात आली. ग्रामपंचत कार्यालय,जिल्हा परीषद शाळा,अंगनवाडी,आमडी गावातील कही घरी डसबीन वटप करतांना सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्या,सचीव,आरोग्य अधीकारी,आरोग्य सेवक,सेवीका,आशा वर्कर,गावातील मन्यवर नागरीक.

जिल्हा परीषद शाळेतील ७ वा व ४ था वर्गात प्रथम वा दुत्तीय क्रमांक पटकावणार्या विद्याथी यांणा रोख बक्षीस पुरस्कार स्वरूप देतांना सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य सचीव.

मा.आमदार श्री आशिष जी जयस्वाल साहेबांनी आमदार निथीतुन मंजुर केलेल्या १०,०००० लक्ष रू. ची भुमीगत नालीचे सुरू असलेल्या कामाची पाहाणी करतांना,तसेच हिवरी कालव्याचा पुला पासुन तर हिवरी गावातील स्मशान घाट रोड पर्यंता मा.आमदार यांचा प्रयत्नाने पांधन रोडावर मुरूम ठाकुन रोलरींग करून काम पुर्ण झाले. या कामाची माझ गाव माझी जबाबदारी या भावनेणी पाहणी करतांना सरपंच सौ शुभांगी भोस्कर.
“माझ गाव माझ स्वाभीमान”

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या