Advertisement

निगडे विविध विकास कार्यकारी सोसायटी निवडणुकीत श्री काळभैरवनाथ पॅनलचे ११ उमेदवार विजयी

निगडे विविध विकास कार्यकारी सोसायटी निवडणुकीत श्री काळभैरवनाथ पॅनलचे ११ उमेदवार विजयी

वडगाव मावळ (पुणे)- मावळ तालुक्यातील निगडे विविध कार्यकारी सहकारी तिची नुकतीच निवडणूक पार पडली या निवडणुकीत श्री काळभैरवनाथ- तासुबाई-श्रीराम शेतकरी विकास सहकार पॅनलचे १२ पैकी ११ उमेदवार निवडून आले आहे.

श्री काळभैरवनाथ- तासुबाई-श्रीराम शेतकरी विकास सहकार पॅनलचे  अनुक्रमे दत्तात्रय तायाजी भांगरे, संतोष मारुती करवंदे, शिवाजी केरु करवंदे, शंकर बुधाजी पवळे, काळु शंकर पवार, सुनिल सोपान शेलार, मारुती बबन शिवेकर, रामचंद्र दिनकर थरकुडे, नथु गणपत भागवत, बाबाजी राणू साळवे, संजाबाई नंदा करवंदे हे सर्व उमेदवार विजयी झाले.

एखादी विजय मिळवल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सुदामभाऊ कदम प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ तानाजी पडवळ यांनी  सर्वांचे भेट घेऊन अभिनंदन केले तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनिल भोंगाडे, माजी चेअरमन भगवान भांगरे, माजी सरपंच भिकाजी भागवत, सरपंच बबुशा भांगरे, मावळ तालुका किसान संघटना अध्यक्ष दिगंबर अगिवले, माजी सरपंच तानाजी करवंदे, माजी सरपंच गोपाळ पवळे, माजी उपसरंच युवराज पवळे, माजी सरपंच रवी पवार, माजी उपसरपंच देविदास भांगरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बुधाजी जागेश्वर, माजी सरपंच गणेश पवळे, शिवाजी तानाजी करवंदे, देविदास धनवे, शिवाजी पवळे, बिभीषण पवळे, हरिभाऊ पवळे, बाळू करवंदे, भरत देशमुख, शंकर भांगरे पाटील, माजी सरपंच धोंडिबा भांगरे, धोंडिबा भागवत, पोलीस पाटील संतोष भागवत, ग्रामपंचायत सदस्य सीताराम ठाकर, प्रकाश करवंदे, अनिल करवंदे, दत्ता पवार, लहू चोरघे, बाळू खुरसुले, संजय पवळे, भास्कर पवळे, शशिकांत कराळे, संतोष पवळे, माजी उपसरपंच रमेश पिचड आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या