Advertisement

गट-ग्रामपंचायत आमडी कार्यालय मध्ये सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांचा अध्यक्षते मध्ये गाव माझा उधोग समुह चे मार्गदर्शन संपन्न

गट-ग्रामपंचायत आमडी कार्यालय मध्ये सरपंच सौ. शुभांगी राजु भोस्कर यांचा अध्यक्षते मध्ये गाव माझा उधोग समुह चे  मार्गदर्शन संपन्न

दिनांक १४/१२/२०२१ मंळवार ला आमडी गट ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांचा अध्यक्षा मध्ये गाव माझा उधोग समुह चे जिल्हा कॉडीनेटर संतोष जी डाहाले तसेच विधानसभा कॉडीनेटर रागीनी जंवजालकर यांनी आमडी महीला बचत गटा चे समुह अध्यक्ष,सचीव, कोषाध्यक्ष,तसेच बचत गटातील महीला व गावातील महीला,युवती वर्ग यांना गाव माझा उधोग समुहाचे कार्य,उदेश,विषेशता व फायदे बाबद माहीती दिली.

गाव माझा उधोग समुह गावातील मजुर, शेतकरी महीलांना उधोग समुह मध्ये भागेदारी देऊन उधोजक बनवीतात गावातील असाहाय्य, मागासलेल्या,शेतकरी महीलांना समाजात माना सम्मान व आर्थीक सक्षम बनवीतात. गाव माझा उधोग समुह मध्ये जुडन्या करीता १,०००/- रू सदस्य शुल्क भरावी लागते अशी माहीती उधोग समुहाचे जिल्हा कॉडीनेटर संतोष डाहाले यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या