Advertisement

आमडी-हिवरी ग्रामपंचायत अंतर्गत १०० घरकुल लाभार्थ्यांना लाभ

आमडी-हिवरी ग्रामपंचायत अंतर्गत १००घरकुल लाभार्थ्यांना लाभ

आमडी-हिवरी ग्रामपंचायत अंतर्गत आमडी हिवरी गावातील १०० गरजु घरकुल लाभार्त्यांची निवळ झाली असुन या सर्व लाभार्तींना घरकुल बाधकामा करीता शासनाचे नियम व लागणारे कागज दस्तावेज पत्र विषयी आमडी-हिवरी गावातील घरकुल योजनेत निवळ झालेल्या लाभार्तींना सुचना व महीती प्रदान करण्यात आली.

माहिती देतांना व कगज पत्र जमा करून पंचायत समीती पारशीवनी घरकुल विभागाचा कार्यालयाला पुढील कार्यवाही करीता दस्तावेज पाठवण्यात आले सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर (आमडी-हिवरी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या