Advertisement

मुरबाड पोलिसांच्या रिंग राउंड पेट्रोलिंगला मोठे यश चोरांना रंगे हात पकडून केली कारवाई

मुरबाड पोलिसांच्या रिंग राउंड  पेट्रोलिंगला मोठे यश चोरांना रंगे हात पकडून केली कारवाई!

नजिकच्या काळात मुरबाड पोलिसांच्या आयोजीत रिंग राउंड पेट्रोलिंगlला मोठे यश मिळाले आहेमुरबाड पोलिसांच्या गुन्हे प्रकटिकरन पथक अधिकारी एस पी आय सोनवणे,पि एस आय शेंडे व एच ही  निचिते ,पि एन मोरे, शिंदे व स्टाफ़ यांच्या सतर्क गस्ती मुळे दोन् संशयीत इसम गस्ती दरम्यान भेटल्याने त्यांच्या चौकशित त्यांनि मुरबाड स्तिथ मिंडा कंपनीतुन पुर्ण नियोजन पद्धतीने नियोजन व संगनमत करून तेथून ३२ किलो वजनाचे अंदाजे ६०,००० रुपये किमतीचे कॉपरचे वायर बंडल चोरल्याचें सांगितले सदर चोरीचें वायर बंडल पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेवून मिंडा कंपनीचे एच आर विभागाशि सम्पर्क करून खात्री केली असता तेथूनच सदर् वायर बंडल चोरी झाल्याचे त्यांनी पाहून खात्री करून सांगितले व सीनियर म्यानेजर (एच आर मिश्रा यांच्या फ़िर्यादी वरून चोरीचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे

सदर् चोरी साठी ज्या टेम्पो ड्राइवर् ने  स्वतः सहभागी होऊन चोरी साठी मदत व हिस्सेदारी बजावली होती त्याला देखिल पोलिसांनी अटक करुन त्याचा टेम्पो जप्त केला आहे. पोलिसांच्या ह्या कारवाई ने चोर गुन्हेगारात पोलिस कारवाईची भिती निर्मान झाल्याने मुरबाड शहरात गुन्हे प्रतिबंध करण्यात मुरबाड पोलिसांना मोठे यश आले आहे व त्यांच्या रिंग राउंड पेट्रोलिंग चे मुरबाड रहीवाश्या कडून कौतुक होत आहे.

प्रतिनिधी राजेश भांगे, मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या