संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी रामटेक मध्ये साजरी
दिनांक २०/१२/२०२१ सोमवार ला रामटेक गांधी चौक सागर फोटो स्टुडीयो जवळ नवीन संत गाडगे बाबा समाज भवन इमारतीचे लोकारपण सोहळा साजरा करण्यात आला.
संत गाडगे माहाराजांच्या प्रतीमेचे माल्यार्पण करून गाडगे बाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
तसेच पारशिवनी तालुक्यातील इटगाव गावात आमडी ग्रामपंचायत कार्यालयात गाडगे बाब ची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी मोठ्या संखेने समाज बांधव, महीला बघीनी व युवा पीडी प्रामुख्यानी उपस्तीत होती. अखील भारतीय परीट (धोबी) समाज सेवा संघटनाचे नागपुर जिल्हा अध्याक्ष राजु भोस्कर प्रामुख्यानी ह्या वेळेस उपस्तीथ होते.


0 टिप्पण्या