नागपूर विधान परिषद मध्ये भाजप चा दणदणीत विजय! चान्द्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मत
नुकत्याच झालेल्या विधान परिषद चे आज निकाला जाहीर करण्यात आले. भाजप चे उमेदवार चंद्र्शेखर बावनकुळे यांचा १७६ मतांनी विजय झाला आहे.
नागपूर विधान परिषद निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर यांच्या हस्ते विधान परिषद निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र स्वीकारताना भाजप चे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे सोबत,
आमदार टेकचंद सावरकर, आमदार समीर मेघे,आमदार कृष्णा खोपडे,आमदार मोहन मते,महापौर दयाशँकर तिवारी,माजी महापौर संदिप जोशी, भाजपा नागपूर जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण दटके, व इतर उपस्तीथ होते.
भाजप – चंद्रशेखर बावनकुळे 362 मत
अपक्ष – मंगेश देशमुख 186 मत
काँग्रेस – छोटू भोयर 1 मत
प्रतिनिधी: जयंत डोंगरे-कामठी


0 टिप्पण्या